IPPB 2024 Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 068 जागांसाठी भरती

IPPB 2024 Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 068 जागांसाठी भरती
IPPB 2024 Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 068 जागांसाठी भरती :

IPPB 2024 Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 068 जागांसाठी भरती :

IPPB 2024:
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही संस्था डाक विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली आहे आणि ती 100% भारत सरकारच्या मालकीची बँक आहे. IPPB 2024 भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सायबर सुरक्षा तज्ञ अशा 068 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती, जाहिरात PDF आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा पुढे बघा 

India Post Payments Bank Limited (IPPB) has been established under the Department of Posts, Ministry of Communications, and operates with 100% equity owned by the Government of India. IPPB Recruitment 2024 invites applications for 068 vacancies across various positions, including Assistant Manager, Manager, Senior Manager, and Cyber Security Expert. “Complete information, advertisement PDF, and how to apply online, see below.

  • Post Date: December 21, 2024
  • Last Update: December 21, 2024

Total: 068 vacancies available, don’t miss this opportunity.

पदाचे नाव & तपशील:

  1. असिस्टंट मॅनेजर – 54
  2. मॅनेजर – 04
  3. सिनियर मॅनेजर – 03
  4. साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट – 07

एकूण पदे: 68

वरील सर्व पदांसाठी अर्ज आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज करण्याची विनंती आहे.

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:
आवश्यक शैक्षणिक पात्रता: B.E / B.Tech / M.E / M.Tech (Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/Electronics and Instrumentation).

पद क्र.2:
आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) B.E / B.Tech / M.E / M.Tech (Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/Electronics and Instrumentation)
(ii) 03 वर्षे संबंधित क्षेत्रातील अनुभव.

IPPB 2024 Bharti

पद क्र.3:
आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) B.E / B.Tech / M.E / M.Tech (Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/Electronics and Instrumentation)
(ii) 06 वर्षे संबंधित क्षेत्रातील अनुभव.

पद क्र.4:
आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech / B.E (Electronics, Information Technology, Computer Science) किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology).
(ii) 06 वर्षे संबंधित क्षेत्रातील अनुभव.

वरील सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव दिलेल्या प्रमाणे आहेत. इच्छुक उमेदवारांनी योग्य अनुभव आणि पात्रता असलेल्या संबंधित क्षेत्रात अर्ज करावा.

वयाची अट:

01 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र. 1 (असिस्टंट मॅनेजर): 20 ते 30 वर्षे
पद क्र. 2 (मॅनेजर): 23 ते 35 वर्षे
पद क्र. 3 (सिनियर मॅनेजर): 26 ते 35 वर्षे
पद क्र. 4 (साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट): 50 वर्षांपर्यंत

वरील वयोमर्यादा केवळ सामान्य व गटनिहाय श्रेणीच्या उमेदवारांसाठी लागू आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूटआहे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. कृपया वयोमर्यादेची खात्री करूनच अर्ज करावा लागेल.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारतात, विविध शहरांमध्ये उपलब्ध आहे.

Fees:

सामान्य/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] अर्ज करण्या वेळी संबंधित श्रेणीच्या फीची गणना करा.

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
कृपया अर्ज वेळेवर सादर करा

महत्वाच्या लिंक्स:

  1. जाहिरात Pdf: जाहिरात Pdf लिंक
  2. ऑनलाइन अर्ज: ऑनलाइन अर्ज लिंक
  3. अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट लिंक

 

तुमच्या सरकारी आणि खासगी नोकरीच्या सर्वात ताज्या संधींसाठी tumchinaukri.in ला भेट द्या – तुमच्या करियरच्या शानदार संधीसाठी एकच ठिकाण! WHATSAPP GROUP

 

Sharing Is Caring:

Leave a Comment