MNC Nagpur Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका भरती 2025

MNC Nagpur Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका भरती 2025
MNC Nagpur Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका भरती 2025

MNC Nagpur Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका भरती 2025

MNC Nagpur Bharti 2025: नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) ने 2025 साठी 245  पदांसाठी विविध भरतीची घोषणा केली आहे. नागपूर महानगरपालिका मध्य भारतातील नागपूर शहराच्या प्रशासकीय आणि विकास कामांसाठी जबाबदार महत्त्वपूर्ण ही संस्था आहे. नागपूर महानगरपालिका भरती (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025) ही इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी करिअर घडविण्याची उत्कृष्ट संधी आहे. या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत), नर्स, वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा विविध पदांचा समावेश आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भरतीच्या सविस्तर माहितीसोबत अर्ज कसा करायचा, त्यासाठी लागणारी पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि इतर उपयुक्त माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. 

MNC Nagpur Bharti 2025: Nagpur Municipal Corporation has announced various recruitment for 245 posts for 2025. Nagpur Municipal Corporation is an important organization responsible for the administrative and development work of the city of Nagpur in central India. Nagpur Mahanagarpalika Bharti (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025) is an excellent career building opportunity for interested and eligible candidates. This recruitment includes various posts like Junior Engineer (Civil & Electrical), Nurse, Tree Officer, Civil Engineering Assistant

पदांचे तपशील

पदे आणि संख्या:

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 36 पदे 
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 03 पदे 
  3. नर्स परीचारीका – 52 0 पदे 
  4. वृक्ष अधिकारी – 04 पदे 
  5. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 150 पदे 

शैक्षणिक पात्रता

पदानुसार आवश्यक पात्रता:

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
  3. नर्स परीचारीका:
  • 12वी उत्तीर्ण
  • GNM (General Nursing and Midwifery)
  1. वृक्ष अधिकारी:
  • BSc (हॉर्टिकल्चर्स)/ ॲग्रीकल्चर/ बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी
  • 05 वर्ष अनुभव
  1. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग)

MNC Nagpur Bharti 2025

वयोमर्यादा

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे (15 जानेवारी 2025 रोजी)
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ प्रवर्ग: 05 वर्षे सूट

अर्जाची फी

  • अराखीव प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ प्रवर्ग: ₹900/-

अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अर्ज भरण्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

ऑनलाइन अर्जासाठी लिंक:
अर्ज भरा

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. परीक्षा दिनांक नंतर नंतर कळविण्यात येईल. 

MNC Nagpur Bharti 2025

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 26 डिसेंबर 2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 जानेवारी 2025

नोकरी ठिकाण

  • MNC Nagpur, नागपूर

(MNC Nagpur) नागपूर महानगरपालिका भरतीच्या काही ठळक वैशिष्ट्ये

1. नागपूर शहरात कामाची संधी

नागपूर महानगरपालिका भरतीत सहभागी होऊन उमेदवारांना नागपूरच्या विकासात हातभार लावता येईल यामुळे तुमच्या करिअरला आणि समाजसेवेच्या इच्छेला प्रोत्साहन मिळत राहील.

2. स्थिरता आणि चांगले वेतन

महानगरपालिकेतील नोकरी ही स्थिरतेच्या दृष्टीने महत्त्वाची असून ती आर्थिक सुरक्षितता प्रदान करते असते.

3. विविध क्षेत्रातील संधी

या भरतीमध्ये स्थापत्य, विद्युत, नर्सिंग, पर्यावरण व व्यवस्थापन क्षेत्रातील संधी आहे, ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या कौशल्यांचा उपयोग करता येईल.

 अर्ज कसा करायचा ?

  1. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर (https://nmcnagpur.gov.in/) जा.
  2. “Recruitment 2025” लिंक ला क्लिक करा.
  3. अर्ज फॉर्म भरताना आवश्यक माहिती अचूक भरावी.
  4. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  5. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढा.

MNC Nagpur Bharti 2025

परीक्षेसाठी महत्त्वाचे टप्पे

1. अभ्यासक्रम समजून घ्या

प्रत्येक पदासाठी विशिष्ट अभ्यासक्रम असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि चाचणी पद्धतीचा सखोल अभ्यास करा.

2. नियोजनबद्ध तयारी

वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि नियमित सराव यामुळे परीक्षेत यश मिळवणे चांगले राहील.

3. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्याने परीक्षेच्या स्वरूपाची कल्पना येत असते.

उपयुक्त माहिती

MNC Nagpur Bharti 2025

निष्कर्ष

MNC Nagpur Bharti 2025: नागपूर महानगरपालिका भरती 2025 ही नागपूर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी संधी आहे इच्छुक उमेदवारांनी ही संधी सोडायची नाहीये, आणि लवकरात लवकर अर्ज करा. नागपूर महानगरपालिकेतील ही नोकरी केवळ आर्थिक स्थिरता देत नाही, तर नागपूरच्या प्रगतीत तुमचं योगदान नोंदवण्याची संधीही प्रदान करत असते.

MNC Nagpur Bharti 2025 साठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

तुमच्या सरकारी आणि खासगी नोकरीच्या सर्वात ताज्या संधींसाठी tumchinaukri.in ला भेट द्या – तुमच्या करियरच्या शानदार संधीसाठी एकच ठिकाण! WHATSAPP GROUP

Sharing Is Caring:

Leave a Comment